Surprise Me!

Pune News: या पार्कमध्ये मुलांना खेळता खेळता वाहतुकीची शिस्त कळणार | Sakal Media |

2022-06-01 256 Dailymotion

लहान मुलांना रस्ते आणि वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी आणि भविष्यात रस्ते अपघात कमी करण्यासाठी पुणे महापालिकेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल आहे. इथे लहान मुलं खेळत खेळत रस्ते आणि वाहतुकीच्या नियमांचे धडे गिरवतील शालेय शिक्षणाबरोबर वाहतूक नियमाचे धडे मिळावे यासाठी पुण्यातील औंध परिसरात हे आंतरराष्ट्रीय चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क उभारण्यात आलं आहे.<br />#PuneTraffic #PuneNews #ViralPlace<br />Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon